Chhaava : विकी कौशलचा ‘छावा’ बघण्याचा विचार करताय? ‘ही’ ५ कारणं ऐकून लगेच काढाल तिकीट

Chhaava Movie : विकी कौशल स्टारर ‘छावा’ हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट आहे. विकीचा दमदार अभिनय, लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन हे या चित्रपटाला आणखी खास बनवत आहे.