Period Tips: मासिक पाळीतील ५ समस्या असू शकतात गंभीर आजाराचे कारण, अजिबात करू नका दुर्लक्ष
Menstrual diseases in women In Marathi: मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या सामान्य समस्यांमध्ये या समस्यांचा समावेश आहे. परंतु या काळात, काही समस्या उद्भवतात ज्या मोठ्या आजारांशी देखील संबंधित असू शकतात.