Fathers’ Day : बॉलिवूडमधील गाजलेल्या वडिलांच्या भूमिका कोणत्या? जाणून घ्या सिनेमांविषयी
Fathers’ Day : १६ जून रोजी फादर्स डे साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण आपल्या वडिलांसाठी खास पोस्ट लिहित शुभेच्छा देताना दिसतात. चला जाणून घेऊया बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील गाजलेल्या वडीलांच्या भूमिकेविषयी…