मुंबईतील राहत्या घरी ३५ वर्षीय टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या, पत्नी-मुलगी बाहेर गेले असता उचललं टोकाचं पाऊल
Nitin Kumar Satyapal Suicide : अलीकडेच टीव्ही अभिनेता नितीन चौहान त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता आणि आता नितीन कुमार सत्यपाल यांच्या मृत्यूने मनोरंजनसृष्टीत खळबळ माजली आहे.