पुणे जिल्ह्यात 3 नवीन महानगरपालिका स्थापन होणार-अजित पवार
पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे . आज पहाटे अजित पवार हे चाकण भागातील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी आले आता त्यांनी ही माहिती दिली.
ALSO READ: पुणे महानगरपालिका प्रमुखांच्या केबिनमध्ये मनसे कार्यकर्ते घुसले, एफआयआर दाखल
सध्या पुण्यात वाहतूक कोंडी जास्त प्रमाणात होत आहे. चाकण, हिंजवडी आयटी आणि ऑटो हब आहे येथे अनधिकृत बांधकामे आणि होणाऱ्या वाहतूकच्या बोज घेण्यासाठी ग्राम पंचायत सक्षम नाही.या मुळे त्यांनी तीन महापालिका करण्यावर भर दिला
ALSO READ: पुण्यातील डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसला आग
आणि कोणाला आवडो किंवा नाही तरीही मी तीन नवीन महानगर पालिका स्थापन करणार असा इशारा दिला आहे. तसेच चाकण परिसरात एक महापालिका, हिंजवडी परिसरात एक महापालिका आणि फुरसुंगी, मांजरी, उरळी परिसरात एक महापालिका करण्याचे त्यांनी जाहीर केले
ALSO READ: पुण्यात खड्यात पडलेल्या दुचाकीस्वाराला कार ने चिरडले,घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
तळेगाव ते शिक्रापूरमार्गाला सहापदरी करून पुणे-नाशिक एलिव्हेटेड मार्ग करून नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्त करण्याचे ते म्हणाले
Edited By – Priya Dixit