सलमान खानशी लग्न करायला फार्म हाऊसमध्ये शिरली २४ वर्षांची तरुणी! पुढं काय झालं पाहा!
बॉलिवूडचा दबंग खान सलमानचे जगभरात लाखो चाहते आहे. नुकताच दिल्लीमधील एक चाहती थेट सलमानच्या पनवेलच्या फार्महाऊसवर पोहोचली आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.