28 आणि 29 ऑगस्टच्या मध्यरात्री 22 लोकल गाड्या रद्द

गोरेगाव (goregaon)आणि कांदिवली (kandivali) दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 28 आणि 29 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे (block) पश्चिम रेल्वेवरील (western railway) 22 उपनगरीय लोकल्स गाड्या रद्द (cancelled) करण्यात येणार आहेत. यात  4 शॉर्ट टर्मिनेटेड आणि शॉर्ट ओरिजिनेटेड असतील. या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत: रद्द केलेल्या गाड्यांचे तपशील: 1. ट्रेन क्रमांक 90979 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची बोरिवली (borivali) लोकल चर्चगेटहून (churchgate) 22.24 वाजता सुटणारी आहे. 2. ट्रेन क्रमांक 90996 बोरीवली – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल बोरिवलीहून 23.25 वाजता सुटणारी रद्द राहील. 3. ट्रेन क्रमांक 90926 बोरीवली – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल बोरिवलीहून 21.32 वाजता सुटणारी रद्द राहील. 4. ट्रेन क्रमांक 90989 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची बोरिवली लोकल चर्चगेटहून 22.33 वाजता सुटणारी आहे. 5. ट्रेन क्रमांक 92188 विरार (virar) – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी (andheri)लोकल विरारहून 21.36 वाजता सुटणारी रद्द राहील. 6. ट्रेन क्रमांक 92197 अंधेरी – 28 ऑगस्ट 2024 ची नाला सोपारा (nala sopara) लोकल अंधेरीहून 22.39 वाजता सुटणारी रद्द राहील. 7. ट्रेन क्रमांक 90974 बोरिवली – 28 ऑगस्ट 2024 ची बोरिवलीहून 22.43 वाजता सुटणारी चर्चगेट लोकल रद्द राहील. 8. ट्रेन क्रमांक 90967 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची बोरिवली लोकल चर्चगेटहून 22.09 वाजता सुटणारी असेल. 9. ट्रेन क्रमांक 90971 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट येथून 22.12 वाजता सुटणारी बोरिवली लोकल रद्द राहील. 10. ट्रेन क्रमांक 90990 बोरिवली – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल बोरिवलीहून 23.15 वाजता सुटणारी आहे. 11. ट्रेन क्रमांक 90960 विरार – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी लोकल विरारहून 21.48 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील. 12. ट्रेन क्रमांक 90985 अंधेरी – 28 ऑगस्ट 2024 ची नाला सोपारा लोकल अंधेरीहून 23.12 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील. 13. ट्रेन क्रमांक 92192 विरार – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी लोकल विरारहून 22.18 वाजता सुटणारी रद्द राहील. 14. ट्रेन क्रमांक 92199 अंधेरी – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरीहून 23.37 वाजता सुटणारी विरार लोकल रद्द राहील. 15. ट्रेन क्र. 91001 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट येथून 22,53 वाजता सुटणारी बोरिवली लोकल रद्द राहील. 16. ट्रेन क्रमांक 91014 बोरिवली – 29 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल बोरिवलीहून सकाळी 00.10 वाजता सुटणार आहे. 17. ट्रेन क्रमांक 90854 भाईंदर – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल भाईंदर (bhayandar) येथून 19.52 वाजता सुटणारी रद्द राहील. 18. ट्रेन क्रमांक 91015 चर्चगेट – चर्चगेट येथून 23.21 वाजता सुटणारी 28 ऑगस्ट 2024 ची भाईंदर लोकल रद्द राहील. 19. ट्रेन क्रमांक 90944 बोरीवली – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल बोरिवलीहून 21.56 वाजता सुटणारी रद्द राहील. 20. ट्रेन क्रमांक 91023 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेटहून 23.38 वाजता सुटणारी भाईंदर लोकल रद्द राहील. 21. ट्रेन क्रमांक 91016 विरार – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी लोकल विरारहून 23.40 वाजता सुटणारी रद्द राहील. 22. गाडी क्रमांक 91035 अंधेरी – 29 ऑगस्ट 2024 ची अंधेरीहून 00.46 वाजता सुटणारी भाईंदर लोकल रद्द राहील. गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरिजिनेशन 1. ट्रेन क्रमांक 90895 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची बोरिवली लोकल चर्चगेटहून 20.41 वाजता सुटणारी मालाड येथे थांबेल. 2. ट्रेन क्र. 92194 विरार – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी लोकल विरारहून 22.33 वाजता सुटणारी बोरिवली आणि अंधेरी दरम्यान जलद म्हणून धावेल. 3. ट्रेन क्रमांक 94078 विरार – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी लोकल विरारहून 22.44 वाजता सुटणारी बोरिवली येथे थांबेल. 4. ट्रेन क्र. 94079 अंधेरी – 28 ऑगस्ट 2024 ची विरार लोकल अंधेरीहून 23.55 वाजता सुटणारी बोरिवली येथून निघेल. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती.हेही वाचा मुंबईतील दहीहंडी उत्सवात 238 गोविंदा जखमी पश्चिम रेल्वेकडून नवीन वेळापत्रक जाहीर

28 आणि 29 ऑगस्टच्या मध्यरात्री 22 लोकल गाड्या रद्द

गोरेगाव (goregaon)आणि कांदिवली (kandivali) दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी 28 आणि 29 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे (block) पश्चिम रेल्वेवरील (western railway) 22 उपनगरीय लोकल्स गाड्या रद्द (cancelled) करण्यात येणार आहेत. यात  4 शॉर्ट टर्मिनेटेड आणि शॉर्ट ओरिजिनेटेड असतील.या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:रद्द केलेल्या गाड्यांचे तपशील:1. ट्रेन क्रमांक 90979 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची बोरिवली (borivali) लोकल चर्चगेटहून (churchgate) 22.24 वाजता सुटणारी आहे.2. ट्रेन क्रमांक 90996 बोरीवली – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल बोरिवलीहून 23.25 वाजता सुटणारी रद्द राहील.3. ट्रेन क्रमांक 90926 बोरीवली – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल बोरिवलीहून 21.32 वाजता सुटणारी रद्द राहील.4. ट्रेन क्रमांक 90989 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची बोरिवली लोकल चर्चगेटहून 22.33 वाजता सुटणारी आहे.5. ट्रेन क्रमांक 92188 विरार (virar) – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी (andheri)लोकल विरारहून 21.36 वाजता सुटणारी रद्द राहील.6. ट्रेन क्रमांक 92197 अंधेरी – 28 ऑगस्ट 2024 ची नाला सोपारा (nala sopara) लोकल अंधेरीहून 22.39 वाजता सुटणारी रद्द राहील.7. ट्रेन क्रमांक 90974 बोरिवली – 28 ऑगस्ट 2024 ची बोरिवलीहून 22.43 वाजता सुटणारी चर्चगेट लोकल रद्द राहील.8. ट्रेन क्रमांक 90967 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची बोरिवली लोकल चर्चगेटहून 22.09 वाजता सुटणारी असेल.9. ट्रेन क्रमांक 90971 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट येथून 22.12 वाजता सुटणारी बोरिवली लोकल रद्द राहील.10. ट्रेन क्रमांक 90990 बोरिवली – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल बोरिवलीहून 23.15 वाजता सुटणारी आहे.11. ट्रेन क्रमांक 90960 विरार – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी लोकल विरारहून 21.48 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.12. ट्रेन क्रमांक 90985 अंधेरी – 28 ऑगस्ट 2024 ची नाला सोपारा लोकल अंधेरीहून 23.12 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.13. ट्रेन क्रमांक 92192 विरार – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी लोकल विरारहून 22.18 वाजता सुटणारी रद्द राहील.14. ट्रेन क्रमांक 92199 अंधेरी – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरीहून 23.37 वाजता सुटणारी विरार लोकल रद्द राहील.15. ट्रेन क्र. 91001 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट येथून 22,53 वाजता सुटणारी बोरिवली लोकल रद्द राहील.16. ट्रेन क्रमांक 91014 बोरिवली – 29 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल बोरिवलीहून सकाळी 00.10 वाजता सुटणार आहे.17. ट्रेन क्रमांक 90854 भाईंदर – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल भाईंदर (bhayandar) येथून 19.52 वाजता सुटणारी रद्द राहील.18. ट्रेन क्रमांक 91015 चर्चगेट – चर्चगेट येथून 23.21 वाजता सुटणारी 28 ऑगस्ट 2024 ची भाईंदर लोकल रद्द राहील.19. ट्रेन क्रमांक 90944 बोरीवली – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेट लोकल बोरिवलीहून 21.56 वाजता सुटणारी रद्द राहील.20. ट्रेन क्रमांक 91023 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची चर्चगेटहून 23.38 वाजता सुटणारी भाईंदर लोकल रद्द राहील.21. ट्रेन क्रमांक 91016 विरार – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी लोकल विरारहून 23.40 वाजता सुटणारी रद्द राहील.22. गाडी क्रमांक 91035 अंधेरी – 29 ऑगस्ट 2024 ची अंधेरीहून 00.46 वाजता सुटणारी भाईंदर लोकल रद्द राहील.गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट ओरिजिनेशन1. ट्रेन क्रमांक 90895 चर्चगेट – 28 ऑगस्ट 2024 ची बोरिवली लोकल चर्चगेटहून 20.41 वाजता सुटणारी मालाड येथे थांबेल.2. ट्रेन क्र. 92194 विरार – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी लोकल विरारहून 22.33 वाजता सुटणारी बोरिवली आणि अंधेरी दरम्यान जलद म्हणून धावेल.3. ट्रेन क्रमांक 94078 विरार – 28 ऑगस्ट 2024 ची अंधेरी लोकल विरारहून 22.44 वाजता सुटणारी बोरिवली येथे थांबेल.4. ट्रेन क्र. 94079 अंधेरी – 28 ऑगस्ट 2024 ची विरार लोकल अंधेरीहून 23.55 वाजता सुटणारी बोरिवली येथून निघेल.प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती.हेही वाचामुंबईतील दहीहंडी उत्सवात 238 गोविंदा जखमीपश्चिम रेल्वेकडून नवीन वेळापत्रक जाहीर

Go to Source