२०२६ मध्ये जन्माला येणाऱ्या बाळांसाठी टॉप अर्थपूर्ण आणि आधुनिक ५० नावे

अन्विता – जिने सर्वांना एकत्र जोडले आहे अशी इनाया- देवाची भेट, सहानुभूती आरवी- शांतता, निसर्ग महिरा- अत्यंत कुशल, तज्ञ झिया- प्रकाशाचा किरण, तेज वेदांशी- वेदाचा अंश असलेली कायरा- सूर्य, शांत

२०२६ मध्ये जन्माला येणाऱ्या बाळांसाठी टॉप अर्थपूर्ण आणि आधुनिक ५० नावे

२०२६ मध्ये जन्म घेणाऱ्या बाळांसाठी अर्थपूर्ण, आधुनिक आणि उच्चारायला सोपी अशी ही काही निवडक नावे:

 

मुलींसाठी नावे (Modern Girl Names)

अन्विता – जिने सर्वांना एकत्र जोडले आहे अशी

इनाया- देवाची भेट, सहानुभूती

आरवी- शांतता, निसर्ग

महिरा- अत्यंत कुशल, तज्ञ

झिया- प्रकाशाचा किरण, तेज

वेदांशी- वेदाचा अंश असलेली

कायरा- सूर्य, शांत

अद्विका- अद्वितीय, जिच्यासारखी दुसरी कोणी नाही

सानवी- लक्ष्मी देवीचे नाव

इवाजी- वन, जिवंतपणा

ओवी- संतांची कविता, लय

मिराया- कृष्णाची भक्त

ध्रिती- धैर्य, संयम

विहान्शी- पहाटेचा प्रकाश

अनाहिता- शुद्ध, निष्कलंक

रियांशी- देवाचा अंश

नैरा- तेजस्वी, चमकदार

प्राशा- प्रेम, अन्वया

तन्वी- नाजूक, सुंदर मुलगी

आन्या- कृपाळू, दयाळू

नित्या- शाश्वत, अनंत

सहर्षी- आनंदाने भरलेली

मिश्का- प्रेमाची भेट

अविष्का- शोध, निर्मिती

ह्रिदा- मनातून, शुद्ध

 

मुलांसाठी नावे (Modern Boy Names)

अयांश- पालकांचा अंश, प्रकाशाचा किरण

अद्वैत- अनन्य, ज्याच्यासारखा दुसरा नाही

इवान- देवाची कृपा, तेजस्वी

विहान- पहाट, नवीन सुरुवात

कबीर- महान, आदरणीय

युवान-तरुण, शक्तीशाली

आरव- शांतता, संगीतमय आवाज

नक्ष- चंद्र, वैशिष्ट्य

रेयांश- प्रकाशाचा किरण, विष्णूचा अंश

वेदांत- ज्ञानी, वेदांचे ज्ञान असलेला

ईशान- भगवान शिव, सूर्य

धैर्य- हिंमत, संयम

अथर्व- गणपतीचे नाव, ज्ञान

आरुष- सूर्याचा पहिला किरण

क्यान- राजा, प्राचीन

अद्विक- अद्वितीय

निर्वाण- मोक्ष, शांती

विवांत- उत्साही, जिवंतपणाने भरलेला

अर्व- शांत, शहाणा

ओजस- तेज, शक्ती

तन्मय- एकाग्र, मग्न

शिवांश- शिवाचा अंश

दर्श- सुंदर, दृष्टी

रुद्र- भगवान शिव

अन्वय- संबंध, अर्थपूर्ण