नेटफ्लिक्सवर एप्रिलनंतर पाहायला मिळणार नाहीत ‘हे’ १९ चित्रपट, लिस्टमध्ये फवाद खानच्या फिल्मचाही समावेश

एप्रिल महिन्यात अनेक बॉलिवूड चित्रपट नेटफ्लिक्सवरून हटवले जाणार आहेत. या चित्रपटांमध्ये फवाद खानच्या चित्रपटाचे नावही आहे. तर प्रियांका चोप्राच्या दोन चित्रपटांचा समावेश आहे.