दिल्लीत तीन दिवसांत 1404 किलो अवैध फटाके जप्त

राजधानी मध्ये वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत फटाक्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे, पण दिवाळीपूर्वी दिल्लीत अवैध फटाक्यांचा व्यवसाय जोरारात सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी राजधानीत दोन जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण 104 किलो …

दिल्लीत तीन दिवसांत 1404 किलो अवैध फटाके जप्त

राजधानी मध्ये वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत फटाक्यांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे, पण दिवाळीपूर्वी दिल्लीत अवैध फटाक्यांचा व्यवसाय जोरारात सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी राजधानीत दोन जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण 104 किलो फटाके जप्त केले आहे. एका अधिकारींनी मंगळवारी ही माहिती दिली.   

 

दिल्लीतील सुलतान पुरी भागात खाद्यपदार्थांमध्ये लपवून फटाके वाहून नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, असे अधिकारींनी सांगितले. माहितीच्या आधारे पथकाने मोटारसायकल थांबवून एकाला पकडले. याच्या दोन दिवसांपूर्वी, रविवारीही दिल्ली पोलिसांनी 1,300 किलोहून अधिक अवैध फटाके जप्त केले होते आणि तीन जणांना अटक केली होती.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source