सेंट्रल लाईनवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या नवीन फेऱ्या धावणार
मध्य रेल्वेनं 16 एप्रिलपासून 14 नव्या एसी लोकल फेऱ्या चालवण्याचा (Mumbai AC Local Train Latest Update) निर्णय घेतला आहे. एसी लोकलची संख्या 66 वरून 80 पर्यंत वाढली आहे. नवीन वातानुकूलित सेवा विद्यमान नॉन-एसी लोकलच्या जागी चालवल्या जातील. ज्यामुळे मध्य रेल्वेच्या एकूण उपनगरीय सेवांची संख्या 1,810 इतकीच राहील. या सेवा सोमवार ते शनिवार कार्यरत असतील, तर रविवार आणि निर्धारित सुट्टीच्या दिवशी नॉन-एसी रॅकसह संबंधित सेवा सुरू राहतील. यामुळे प्रवाशांना आठवड्याच्या प्रत्येक दिवशी प्रवासाची सोय उपलब्ध होईल आणि रेल्वेच्या वेळापत्रकात संतुलन राखले जाईल.नवीन वातानुकूलित सेवांचे वेळापत्रक:अप दिशा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने)१. कल्याण ०७:३४ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ०९:०५२. बदलापूर १०:४२ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १२:१२३. ठाणे १३:२८ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १४:२५४. ठाणे १५:३६ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १६:३४५. ठाणे १७:४१ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १८:४०६. ठाणे १९:४९ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २०:४८७. बदलापूर २३:०४ – ठाणे २३:५९डाऊन दिशा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून)८. विद्याविहार ०६:२६ – कल्याण ०७:२५९. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ०९:०९ – बदलापूर १०:३२१०. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १२:२४ – ठाणे १३:२०११. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १४:२९ – ठाणे १५:२५१२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १६:३८ – ठाणे १७:३५१३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १८:४५ – ठाणे १९:४२१४. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २१:०८ – बदलापूर २२:५६हेही वाचा13 ते 17 वयोगटातील मुलांसाठी उबेरची नवीन घोषणा
मुंबईत ई-बाईक्स टॅक्सींमुळे 10 हजार नोकऱ्या निर्माण होणार
Home महत्वाची बातमी सेंट्रल लाईनवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या नवीन फेऱ्या धावणार
सेंट्रल लाईनवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या नवीन फेऱ्या धावणार
मध्य रेल्वेनं 16 एप्रिलपासून 14 नव्या एसी लोकल फेऱ्या चालवण्याचा (Mumbai AC Local Train Latest Update) निर्णय घेतला आहे. एसी लोकलची संख्या 66 वरून 80 पर्यंत वाढली आहे.
नवीन वातानुकूलित सेवा विद्यमान नॉन-एसी लोकलच्या जागी चालवल्या जातील. ज्यामुळे मध्य रेल्वेच्या एकूण उपनगरीय सेवांची संख्या 1,810 इतकीच राहील. या सेवा सोमवार ते शनिवार कार्यरत असतील, तर रविवार आणि निर्धारित सुट्टीच्या दिवशी नॉन-एसी रॅकसह संबंधित सेवा सुरू राहतील. यामुळे प्रवाशांना आठवड्याच्या प्रत्येक दिवशी प्रवासाची सोय उपलब्ध होईल आणि रेल्वेच्या वेळापत्रकात संतुलन राखले जाईल.
नवीन वातानुकूलित सेवांचे वेळापत्रक:
अप दिशा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने)
१. कल्याण ०७:३४ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ०९:०५
२. बदलापूर १०:४२ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १२:१२
३. ठाणे १३:२८ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १४:२५
४. ठाणे १५:३६ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १६:३४
५. ठाणे १७:४१ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १८:४०
६. ठाणे १९:४९ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २०:४८
७. बदलापूर २३:०४ – ठाणे २३:५९
डाऊन दिशा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून)
८. विद्याविहार ०६:२६ – कल्याण ०७:२५
९. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ०९:०९ – बदलापूर १०:३२
१०. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १२:२४ – ठाणे १३:२०
११. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १४:२९ – ठाणे १५:२५
१२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १६:३८ – ठाणे १७:३५
१३. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १८:४५ – ठाणे १९:४२
१४. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस २१:०८ – बदलापूर २२:५६हेही वाचा
13 ते 17 वयोगटातील मुलांसाठी उबेरची नवीन घोषणामुंबईत ई-बाईक्स टॅक्सींमुळे 10 हजार नोकऱ्या निर्माण होणार
