युपीमध्ये शिक्षकाकडून 12 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील उरुवा पोलीस स्टेशन परिसरात एका मदरशाच्या शिक्षकाने 12वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. एका पोलीस अधिकारींनी मंगळवारी सांगितले की, आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. तसेच गोरखपूरच्या उरुवा …

युपीमध्ये शिक्षकाकडून 12 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील उरुवा पोलीस स्टेशन परिसरात एका मदरशाच्या शिक्षकाने 12वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. एका पोलीस अधिकारींनी मंगळवारी सांगितले की, आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. तसेच गोरखपूरच्या उरुवा भागात एका 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका मदरसा शिक्षकाला अटक केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी पीडित मुलीच्या आईने मौलवी रहमत अली यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली, ज्याच्या आधारे पॉक्सो कायद्यासह कलम अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.

 

पीडितेच्या आईने आरोप केला आहे की त्यांच्या गावातील मदरशाच्या मौलवीने तिची 12वर्षांची मुलगी शिकण्यासाठी गेली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेसंदर्भात पोलिसांनी तरुणीचा जबाबही नोंदवला आहे.  

Go to Source