26 जानेवारीपासून 12 अतिरिक्त AC लोकल गाड्या धावणार

पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात AC लोकल सेवांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सोमवार, 26 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. 12 नव्या AC लोकल सेवांच्या सुरूवातीमुळे, पश्चिम रेल्वेवरील AC लोकल गाड्यांची संख्या 109 वरून 121 इतकी वाढणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, AC लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने, सध्या चालू असलेल्या 12 नॉन-AC 12 डब्यांच्या लोकल सेवांच्या ऐवजी 12 AC लोकल सेवा सुरू करण्यात येत आहेत. या AC सेवा आठवड्यातील सर्व दिवस चालणार आहेत. एकूण लोकल सेवांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच, एकूण लोकल सेवा 1406 इतक्याच राहतील, मात्र त्यामध्ये 121 AC लोकल सेवा असतील. विनीत अभिषेक यांनी पुढे सांगितले की, नव्याने सुरू होणाऱ्या 12 सेवांपैकी 6 अप दिशेने (UP) आणि 6 डाउन दिशेने (DOWN) असतील.  नव्याने सुरू होणाऱ्या 12 AC लोकल EMU सेवांचा तपशीलअप दिशेतील (UP) सेवा:विरार – चर्चगेट : 2 सेवागोरेगाव – चर्चगेट : 2 सेवाबोरिवली – चर्चगेट : 1 सेवाभायंदर – चर्चगेट : 1 सेवाडाउन दिशेतील (DOWN) सेवा:चर्चगेट – विरार : 2 सेवाचर्चगेट – गोरेगाव : 2 सेवाचर्चगेट – भायंदर : 1 सेवाचर्चगेट – बोरिवली : 1 सेवा  UP TRAINS:Sr. No.OriginatingDestinationMODEStationDepartureStationArrival1Goregaon05:14Churchgate06:11SLOW2Borivali07:25Churchgate08:20FAST3Virar10:08Churchgate11:27FAST4Bhayandar12:44Churchgate13:48FAST5Virar15:45Churchgate17:09SLOW6Goregaon19:06Churchgate20:01SLOWDOWN TRAINS:Sr. No.OriginatingDestinationMODEStationDepartureStationArrival1Churchgate06:14Borivali07:19SLOW2Churchgate08:27Virar09:51FAST3Churchgate11:30Bhayandar12:31FAST4Churchgate13:52Virar15:36SLOW5Churchgate17:57Goregaon18:51SLOW6Churchgate20:07Goregaon21:02SLOW 

26 जानेवारीपासून 12 अतिरिक्त AC लोकल गाड्या धावणार

पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय विभागात AC लोकल सेवांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सोमवार, 26 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे.
12 नव्या AC लोकल सेवांच्या सुरूवातीमुळे, पश्चिम रेल्वेवरील AC लोकल गाड्यांची संख्या 109 वरून 121 इतकी वाढणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, AC लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने, सध्या चालू असलेल्या 12 नॉन-AC 12 डब्यांच्या लोकल सेवांच्या ऐवजी 12 AC लोकल सेवा सुरू करण्यात येत आहेत. या AC सेवा आठवड्यातील सर्व दिवस चालणार आहेत.
एकूण लोकल सेवांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच, एकूण लोकल सेवा 1406 इतक्याच राहतील, मात्र त्यामध्ये 121 AC लोकल सेवा असतील.
विनीत अभिषेक यांनी पुढे सांगितले की, नव्याने सुरू होणाऱ्या 12 सेवांपैकी 6 अप दिशेने (UP) आणि 6 डाउन दिशेने (DOWN) असतील. नव्याने सुरू होणाऱ्या 12 AC लोकल EMU सेवांचा तपशीलअप दिशेतील (UP) सेवा:
विरार – चर्चगेट : 2 सेवा
गोरेगाव – चर्चगेट : 2 सेवा
बोरिवली – चर्चगेट : 1 सेवा
भायंदर – चर्चगेट : 1 सेवा
डाउन दिशेतील (DOWN) सेवा:
चर्चगेट – विरार : 2 सेवा
चर्चगेट – गोरेगाव : 2 सेवा
चर्चगेट – भायंदर : 1 सेवा
चर्चगेट – बोरिवली : 1 सेवा
 UP TRAINS:Sr.No.OriginatingDestinationMODEStationDepartureStationArrival1Goregaon05:14Churchgate06:11SLOW2Borivali07:25Churchgate08:20FAST3Virar10:08Churchgate11:27FAST4Bhayandar12:44Churchgate13:48FAST5Virar15:45Churchgate17:09SLOW6Goregaon19:06Churchgate20:01SLOWDOWN TRAINS:Sr.No.OriginatingDestinationMODEStationDepartureStationArrival1Churchgate06:14Borivali07:19SLOW2Churchgate08:27Virar09:51FAST3Churchgate11:30Bhayandar12:31FAST4Churchgate13:52Virar15:36SLOW5Churchgate17:57Goregaon18:51SLOW6Churchgate20:07Goregaon21:02SLOW 

Go to Source