108 सेवा पूर्वपदावर

पणजी : गोव्यातील सरकारी ऊग्णवाहिका सेवेचा 108 हा क्रमांक काल गुरुवारी सकाळपासून खंडित झाल्यामुळे सेवेची गरज असलेल्या अनेकांची अडचण झाली. सदर क्रमांक चालत नसल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली परंतु नंतर सायंकाळी उशिरा ती सेवा म्हणजे 108 क्रमांक पुन्हा कार्यान्वित होऊन सुरू झाली. दरम्यान, 108 क्रमांक चालत नसल्याने सरकारने त्याच्या बदल्यात दुसरा फोन नंबर (0832-6656969) जारी […]

108 सेवा पूर्वपदावर

पणजी : गोव्यातील सरकारी ऊग्णवाहिका सेवेचा 108 हा क्रमांक काल गुरुवारी सकाळपासून खंडित झाल्यामुळे सेवेची गरज असलेल्या अनेकांची अडचण झाली. सदर क्रमांक चालत नसल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली परंतु नंतर सायंकाळी उशिरा ती सेवा म्हणजे 108 क्रमांक पुन्हा कार्यान्वित होऊन सुरू झाली. दरम्यान, 108 क्रमांक चालत नसल्याने सरकारने त्याच्या बदल्यात दुसरा फोन नंबर (0832-6656969) जारी केला होता. काही जणांपर्यंत सदर माहिती पोहोचली तथापी ग्रामीण भागातील जनतेपर्यंत ती पोहोचली नसल्याने 108 वर संपर्क करणाऱ्यांना त्या सेवेचा लाभ काही वेळेसाठी मिळू शकला नाही.