सैन्याचे विमान कोसळले, वैमानिक सुखरुप

बोधगया तांत्रिक बिघाडामुळे सैन्याचेचे मायक्रो एअरक्राफ्ट बिहारमध्ये कोसळले आहे. या घटनेनंतर मायक्रो एअरक्राफ्ट पाहण्यासाठी घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. ही घटना बोधगया येथील बगदाहा गावात घडली आहे. मायक्रो एअरक्राफ्टचे इंजिन अचानक बंद पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिक बचावले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. कोसळलेल्या विमानाला तळावर […]

सैन्याचे विमान कोसळले, वैमानिक सुखरुप

बोधगया
तांत्रिक बिघाडामुळे सैन्याचेचे मायक्रो एअरक्राफ्ट बिहारमध्ये कोसळले आहे. या घटनेनंतर मायक्रो एअरक्राफ्ट पाहण्यासाठी घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. ही घटना बोधगया येथील बगदाहा गावात घडली आहे. मायक्रो एअरक्राफ्टचे इंजिन अचानक बंद पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिक बचावले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. कोसळलेल्या विमानाला तळावर परत नेण्याची तयारी सुरू करण्यात आली.