पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मुर्मूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचे वर्णन देशातील कोट्यावधी लोकांना प्रेरणा देणाऱ्या असे केलं पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर शुभेच्छा …

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मुर्मूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींचे वर्णन देशातील कोट्यावधी लोकांना प्रेरणा देणाऱ्या असे केलं पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म x वर शुभेच्छा दिल्या. 

Warmest birthday wishes to Rashtrapati Ji. Her life and leadership continue to inspire crores of people across the country. Her unwavering commitment to public service, social justice and inclusive development are a beacon of hope and strength for everyone. She has always worked…
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2025

 

पंतप्रधान मोदींच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे राष्ट्रीयअध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आणि इतर नेत्यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या. 

 

Edited By – Priya Dixit 

 

Go to Source