Year End 2023: सरत्या वर्षात मराठी मनोरंजन विश्वातील ‘या’ दिग्गज कलाकारांनी घेतला जगाचा निरोप!
Year End 2023 Marathi Celebrities Death: मराठी मनोरंजन विश्वाने देखील यावर्षी अनेक दिग्गज कलाकार गमावले आहेत. मनोरंजन विश्वासाठी हे वर्ष काहीस भावनात्मक होतं.
