Organ Donation Day 2024: कोण करू शकतं अवयव दान? ‘जागतिक अवयवदान दिन’ निमित्त जाणून घ्या

World Organ Donation Day 2024: जागतिक अवयवदान दिन दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे हा आहे.