World Coconut Day 2024: हार्ट हेल्थ असो वा वेट लॉस, फायदेशीर आहे नारळ, मिळतात असंख्य फायदे
Benefits of Eating Coconut: नारळात कार्ब, प्रथिने, मॅगनीज आणि तांबे यासारख्या खनिजांचे प्रमाण भरपूर असते. नारळ खाल्ल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात. जागतिक नारळ दिनी जाणून घ्या काय आहे नारळ खाण्याचे फायदे?