GK: विजेच्या तारेवर बसूनसुद्धा पक्ष्यांना का लागत नाही करंट? काय आहे शास्त्रीय कारण?
Scientific Reasons In Marathi: विजेच्या तारांच्या संपर्कात आल्यावर विजेचा धक्का लागून मानवांचा मृत्यूही होऊ शकतो, परंतु पक्ष्यांवर अजिबात परिणाम होत नाही. पण असे का होते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
