Unknown Facts: शस्त्रक्रिया करताना डॉक्टर हिरव्याच रंगाचे कपडे का घालतात? अनेकांना माहितीच नाही याचं उत्तर
General knowledge In Marathi: डॉक्टर सहसा हिरव्या कपड्यांमध्येच दिसतात, कधीकधी ते निळ्या कपड्यांमध्येदेखील दिसतात. पण तुम्ही या डॉक्टरांना लाल आणि पिवळ्या कपड्यात शस्त्रक्रिया करताना पाहिले नसेल. मग याचे कारण काय?
