WHOने मंकीपॉक्सबद्दल दिला इशारा! काय आहे एमपॉक्स, कसा पसरतो आणि कसा रोखायचा? जाणून घ्या
What is Monkeypox: मंकीपॉक्स विषाणूने आफ्रिकेत हाहाकार माजवला असून आता आशियातही पाय पसरत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. जाणून घ्या त्यासंबंधीच्या महत्त्वाच्या गोष्टी