पहिल्या फेरीत विनायक राऊत आघाडीवर

रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निडणुकीची मतमोजणी रत्नागिरी येथे सकाळी ८ वाजता सुरु झाली.  पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत ४६२ मतांनी आघाडीवर असल्याचे समजते आहे .विद्यमान खासदार विनायक राऊत यांना १७४७१ मते पडली असून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना १७००९ मते मिळाली आहेत . त्यामुळे राऊत ४६२ मतांनी आघाडीवर असल्याचे […]

पहिल्या फेरीत विनायक राऊत आघाडीवर

रत्नागिरी
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निडणुकीची मतमोजणी रत्नागिरी येथे सकाळी ८ वाजता सुरु झाली.  पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत ४६२ मतांनी आघाडीवर असल्याचे समजते आहे .विद्यमान खासदार विनायक राऊत यांना १७४७१ मते पडली असून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना १७००९ मते मिळाली आहेत . त्यामुळे राऊत ४६२ मतांनी आघाडीवर असल्याचे समजत आहे .