न्हावेली माऊली मंदिरात २२ रोजी विविध कार्यक्रम
श्रीराम प्रतिष्ठापनेचे औचित्य
न्हावेली / वार्ताहर
श्री देवी माऊली देवस्थान कमिटी व ग्रामस्थाच्या वतीने श्री देवी माऊली मंदिरात मंगळवार २२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार २२ रोजी सकाळी ८.३० वाजता माऊली देवीची पूजा,सकाळी ९.३० वाजता श्री प्रभू रामचंद्राची पूजा व ग्रहस्थापना,सकाळी १०.३० वाजता रामरक्षा पाठ जप,सकाळी ११.३० वाजता हवन प्रारंभ,दुपारी १२.३० वाजता पूर्णाहूती,दुपारी १.३० वाजता महाप्रसाद,दुपारी ३ वाजता रामनाम जप स्रोत पठण स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा,हळदी कुंकू,हनुमान चालीस पठण,सायंकाळी ५ वाजता श्री राधा कृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग संचलित स्वरसंध्या,सायंकाळी ७ वाजता दिपोत्सव,रात्री ८ वाजता गुरुकुल संगीत विद्यालय न्हावेली संचलित स्वरसंध्या कार्यक्रम,रात्री ९ वाजता स्थानिक ग्रामस्थांची भजने होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.
Home महत्वाची बातमी न्हावेली माऊली मंदिरात २२ रोजी विविध कार्यक्रम
न्हावेली माऊली मंदिरात २२ रोजी विविध कार्यक्रम
श्रीराम प्रतिष्ठापनेचे औचित्य न्हावेली / वार्ताहर श्री देवी माऊली देवस्थान कमिटी व ग्रामस्थाच्या वतीने श्री देवी माऊली मंदिरात मंगळवार २२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार २२ रोजी सकाळी ८.३० वाजता माऊली देवीची पूजा,सकाळी ९.३० वाजता श्री प्रभू रामचंद्राची पूजा व ग्रहस्थापना,सकाळी १०.३० वाजता रामरक्षा पाठ जप,सकाळी ११.३० वाजता हवन प्रारंभ,दुपारी १२.३० वाजता […]