आजचे भविष्य २२ जुलै २०२४
मेष: अनोळखी व्यक्तीशी अति जवळीक नुकसानदायी ठरू शकते
वृषभ: जबाबदाऱ्यांपासून दूर जाऊ नका प्रलंबित कामे पूर्ण करा
मिथुन: मोठे निर्णय घेताना कुटुंबाचे मत घ्या कोणालाही गृहीत धरू नका
कर्क: आपला उत्साह व इच्छा सध्या नियंत्रणात ठेवून वागा.
सिंह: तुटलेले नाते पुन्हा प्रस्थापित करण्यात वेळ जाईल, गैरसमज दूर
कन्या: भावनाविवश होऊन निर्णय घेऊ नका, जोडीदाराचे मत घ्या
तुळ: सकारात्मक राहून विचार करा कामावर श्रद्धा व विश्वास ठेवा
वृश्चिक: मनाप्रमाणे प्रगती साधता येईल परंतु धावपळ करावी लागेल
धनु: भविष्यासाठी स्वीकारलेला मार्ग लाभदायी ठरेल यश मिळेल
मकर: कौटुंबिक वादामुळे मनशांती ढळेल, मनस्ताप वाढेल
कुंभ: करत असलेल्या कामाला महत्त्व द्या, कामाचे महत्त्व ओळखा.
मीन: नवीन कल्पना व संधी प्राप्त होतील, नवीन आशा मिळेल
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Home महत्वाची बातमी आजचे भविष्य २२ जुलै २०२४
आजचे भविष्य २२ जुलै २०२४
मेष: अनोळखी व्यक्तीशी अति जवळीक नुकसानदायी ठरू शकते वृषभ: जबाबदाऱ्यांपासून दूर जाऊ नका प्रलंबित कामे पूर्ण करा मिथुन: मोठे निर्णय घेताना कुटुंबाचे मत घ्या कोणालाही गृहीत धरू नका कर्क: आपला उत्साह व इच्छा सध्या नियंत्रणात ठेवून वागा. सिंह: तुटलेले नाते पुन्हा प्रस्थापित करण्यात वेळ जाईल, गैरसमज दूर कन्या: भावनाविवश होऊन निर्णय घेऊ नका, जोडीदाराचे मत घ्या तुळ: सकारात्मक राहून विचार करा कामावर श्रद्धा व विश्वास ठेवा वृश्चिक: मनाप्रमाणे प्रगती साधता येईल परंतु धावपळ करावी लागेल धनु: भविष्यासाठी स्वीकारलेला मार्ग लाभदायी ठरेल यश मिळेल मकर: कौटुंबिक वादामुळे मनशांती ढळेल, मनस्ताप वाढेल कुंभ: करत असलेल्या कामाला महत्त्व द्या, कामाचे महत्त्व ओळखा. मीन: नवीन कल्पना व संधी प्राप्त होतील, नवीन आशा मिळेल वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल