आजचे भविष्य गुरूवार दि. 11 जुलै 2024

आजचे भविष्य गुरूवार दि. 11 जुलै 2024

मेष: आर्थिक व्यवहार जपून करा मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या
वृषभ: अचानक मोठे खर्च करावे लागतील, आर्थिक नियोजन करा
मिथुन: कुटुंबात मतभेद वाढतील मानसिक त्रास होईल
कर्क: विनाकारण मनामध्ये संशय, भीतीचे वातावरण निर्माण होईल
सिंह: प्रलोभनाला भुलू नका फसवणूक होऊ शकते
कन्या: जुन्या व्याधींचा पुन्हा त्रास होऊ शकतो, आरोग्य जपा
तुळ: संयमी राहून कामे करा विनाकारण वाद उद्भवू शकतात
वृश्चिक: काही गोष्टी मनासारख्या घडण्याकरिता माघार घ्यावी लागेल
धनु: मनाप्रमाणे कार्य साधता येईल आत्मविश्वास वाढेल
मकर:  विनाकारण धन खर्च होईल पश्चाताप होईल
कुंभ: स्पर्धेत मनाप्रमाणे यश संपादन करता येईल, यश मिळेल
मीन: कुटुंबातील मतभेद  वादविवाद गैरसमज दूर होतील