Infertility Issue: सावधान! तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात ‘या’ रोजच्या सवयी!

Sexual Health Tips: नैसर्गिकरित्या गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी प्रजनन क्षमता उत्तम राखणे गरजेचे आहे. जंक फूडचे सेवन, तणाव, व्यायामाचा अभाव, धुम्रपान किंवा मद्यपान यासारख्या वाईट सवयी तुमच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचवू शकतात.