पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

पाकिस्तान सीमेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला असून ज्यामध्ये इराणचे पाच सुरक्षा कर्मचारी ठार झाले. तसेच कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

पाकिस्तान सीमेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला असून ज्यामध्ये इराणचे पाच सुरक्षा कर्मचारी शाहिद झालेत. पण कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

 

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या सीमेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये इराणचे पाच सुरक्षा कर्मचारी मारले गेले.  

 

इराणच्या पाकिस्तानच्या सीमेजवळ दहशतवादी हल्ला झाला. ज्यामध्ये इराणचे पाच सुरक्षा कर्मचारी मारले गेले. सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील सारवान शहरात त्यांचा मृत्यू झाला. सारवण राजधानी तेहरानपासून आग्नेयेस सुमारे 1400 किलोमीटर अंतरावर आहे. अजून कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.  

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source