TMKOC: ‘तारक मेहता…’ मालिकेतील अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ७ वर्षांनंतर पतीपासून विभक्त होणार!

TMKOC Actress Divorce: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘बावरी’ या व्यक्तिरेखेनेही नवीना प्रसिद्ध झाली होती. दरम्यान, आता नवीना बोले हिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.