स्वाति मालिवाल यांचे मुख्यमंत्री केजरीवालांना पत्र

स्वाति मालिवाल यांचे मुख्यमंत्री केजरीवालांना पत्र

नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगायच माजी अध्यक्ष स्वाति मालिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा मी राजीनामा दिल्यापासून आयोगाचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप मालिवाल यांनी या पत्राद्वारे केला आहे. 2015 पासून ज्या व्यवस्था उभारण्यात आल्या होत्या, त्या दिल्ली सरकार नष्ट करत असल्याचा आरोपही मालिवाल यांनी केला आहे.