मारहाणीमुळे ऐश्वर्याच्या खांदा झाला होता फ्रँक्चर, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडने केली लॉरेन्सशी तुलना
सोमी अलीने अनेक मुलाखतींमध्ये सलमान खानबद्दल अनेकदा भाष्य केले आहे. एक्स बॉयफ्रेंड सलमानबद्दल ती दरवेळी नवनवीन स्टेटमेंट देते. आता सोमीने सलमानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईपेक्षाही वाईट म्हटले आहे.