सियारा, सिद्धिका किंवा सितारा: चाहत्यांनी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या मुलीसाठी सुचवले नाव
फेब्रुवारी महिन्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी आपल्या पहिल्या बाळाची घोषणा केली होती. त्यांना मुलगी झाली आहे.