Senior Citizens Day 2024: ज्येष्ठ नागरिकांना भारत सरकार देतं खास सुविधा! तुम्हाला माहितीय का याबद्दल? जाणून घ्या…

Health facilities for senior citizens: जगभरात २१ ऑगस्ट हा दिवस‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून साजरा केला जातो. समाज, कुटुंब आणि राष्ट्र यांच्या सेवेसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग व्यतीत केला, त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.