कामाच्या प्रेशरला कंटाळून रोबोटची आत्महत्या; रोजच्या कामाचा ताण तुम्ही कसा हाताळणार? जाणून घ्या टीप्स

कामाच्या प्रेशरला कंटाळून रोबोटची आत्महत्या; रोजच्या कामाचा ताण तुम्ही कसा हाताळणार? जाणून घ्या टीप्स

दक्षिण कोरियात कामाच्या दडपणाला कंटाळून एका रोबोटने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रोबोटच्या बाबतीत ही पहिलीच घटना असली तरी माणसांच्या बाबतीत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आज आम्ही तुमच्याशी याच विषयावर बोलणार आहोत.