Ratnagiri : संगमेश्वरमध्ये तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

Ratnagiri : संगमेश्वरमध्ये तरुणाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

देवाख पतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील बेलारी बुद्रुक सापतेवाडी येथे संदीप अर्जुन सापते (32, ऱा सापतेवाडी बेलारी) याचा खून केल्याचा आरोप असलेल्या संशयिताला न्यायालयाने जन्मठेप व 14 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी तसेच मृताच्या कुटुंबियांना 13 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिल़ा सखाराम बाबाजी सापते (53, ऱा बेलारी, त़ा संगमेश्वर) असे आरोपीचे नाव आह़े त्याच्यावाद्ध खून व खूनाचा पयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होत़ा.
रत्नागिरी सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी खटल्याचा निकाल दिल़ा सरकार पक्षाकडून ऍड़ अनाद्ध फणसेकर यांनी काम पाहिल़े.