Parenting tips: तुमचीही मुलं अंथरुणात लघवी करतात? जाणून घ्या कारण आणि उपाय
children bedwetting: हुतेक मुलांना त्यांच्या शरीराची नैसर्गिक प्रक्रिया समजते आणि जेव्हा त्यांना लघवी आलेली जाणवते तेव्हा ते अंथरुणातून उठून बाथरूममध्ये जातात. पण या वयानंतरही काही मुलांना गाढ झोप किंवा थकवा यामुळे हे करता येत नाही.