पनवेल : सिडकोवासीयांना 10 ते 11 जुलैला पाणीपुरवठा होणार नाही
सिडको वसाहतीत घरे घेतलेल्यांना सध्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यासोबतच बुधवारी सकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने या घरमालकांना पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.कळंबोली, काळुंद्रे, करंजाडे आणि नवीन पनवेल वसाहतींमध्ये बुधवार ते गुरुवार या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असा सल्ला सिडको मंडळाने दिला आहे.सिडको मंडळाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) पाणी मिळाल्यानंतर सिडको वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. सिडको मंडळाने संकेतस्थळावरून नागरिकांना आवाहन करताना भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र तसेच वायाळ येथील दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविले आहे.हेही वाचाचेन पुलिंगच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वेच्या चिंतेत वाढ
प्लॅस्टिक फुलांच्या बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र-राज्यांकडून मागितले उत्तर
Home महत्वाची बातमी पनवेल : सिडकोवासीयांना 10 ते 11 जुलैला पाणीपुरवठा होणार नाही
पनवेल : सिडकोवासीयांना 10 ते 11 जुलैला पाणीपुरवठा होणार नाही
सिडको वसाहतीत घरे घेतलेल्यांना सध्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यासोबतच बुधवारी सकाळपासून गुरुवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने या घरमालकांना पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
कळंबोली, काळुंद्रे, करंजाडे आणि नवीन पनवेल वसाहतींमध्ये बुधवार ते गुरुवार या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असा सल्ला सिडको मंडळाने दिला आहे.
सिडको मंडळाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) पाणी मिळाल्यानंतर सिडको वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. सिडको मंडळाने संकेतस्थळावरून नागरिकांना आवाहन करताना भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र तसेच वायाळ येथील दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविले आहे.हेही वाचा
चेन पुलिंगच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वेच्या चिंतेत वाढप्लॅस्टिक फुलांच्या बंदीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र-राज्यांकडून मागितले उत्तर