Nita Ambani: नीता अंबानींनी धाकट्या सुनेला लग्नात दिलेला नेकलेस! अचानक का होतोय ट्रेंड, काय आहे खासियत?
What gift did Nita Ambani give to her daughter-in-law:अंबानी कुटुंबीयांच्या प्रत्येक कार्यक्रमांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. या कार्यक्रमांमध्ये अंबानी कुटुंबातील महिला अत्यंत सुंदर कपडे, दागिने परिधान केलेले दिसून येतात.