Navratri 2024: नवरात्रीमध्ये गरोदर महिलांनी अशी घ्यावी स्वतःची व बाळाची काळजी, घ्या ही खबरदारी
Pregnancy Care Tips: जर तुम्ही प्रेग्नंट असाल आणि नवरात्री उपवास करण्याचा विचार करत असाल तर उपवासादरम्यान स्वत:चे आणि बाळाचे आरोग्य राखण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
