National Sports Day: मुलांचे शारीरिक-मानसिक आरोग्य जपायचे आहे, शिकवा मैदानी खेळ, मिळतील फायदेच-फायदे
What are the benefits of sports: खेळ आपल्याला केवळ तंदुरुस्त राहण्यातच मदत करत नाहीत तर, अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांपासून आपले संरक्षण करण्यासही मदत करतात.