National Sprots Day 2024: फक्त एक तास हॉकी खेळल्याने तुम्हाला मिळू शकतात एवढे आरोग्य फायदे!

Hockey Playing Benefits: गॅझेट्स आणि तंत्रज्ञानावरील वाढत्या अवलंबत्वामुळे लोकांनी बाहेर जाणे आणि मैदानी खेळ खेळणे पूर्णपणे बंद केले आहे. तर हॉकीसारखे सांघिक खेळ तुमचे लक्ष, समन्वय, स्नायूंचे आरोग्य आणि ताकद वाढवतात. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जाणून घ्या हॉकी खेळण्याचे आरोग्य फायदे