National Consumer Rights Day: ग्राहक म्हणून माहितीच हवेत तुम्हाला हे ५ अधिकार, मिळते नुकसानभरपाईसुद्धा
Consumer Rights In Marathi: खरेदी करण्यापूर्वी, दरम्यान आणि खरेदी केल्यानंतर ग्राहकांनी त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक असले पाहिजे. जेणेकरून त्यांची फसवणूक होऊ नये.
