Nashik Kumbh Mela 2027 | कुंभमेळा नियोजनासाठी ३५ कर्मचारी

Nashik Kumbh Mela 2027 | कुंभमेळा नियोजनासाठी ३५ कर्मचारी

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाने ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. या कक्षात मेळा अधिकाऱ्याच्या नेतृत्वात विविध यंत्रणांच्या समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे. साधुग्राम, वाहनतळ यासह पायाभूत सुविधांची उभारणी यंदाच्या कुंभमेळ्यासाठी केली जाणार आहे.