Nag Panchami 2026 Wishes Image नागपचंमी शुभेच्छा इमेज

निसर्गाची पूजा आणि नागदेवतेचे स्मरण,

तुमच्या जीवनातील सर्व दुःखांचे होवो हरण,

नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा!

हिरवे गालिचे लपेटलेली धरती,

असा हा श्रावण महिना आला

या महिन्याच्या पंचमीला पूजू या नागदेवतेला

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

बळीराजाचा हा कैवारी,

नागराजाची मुर्ती पुजूया घरोघरी…

नागपंचमीच्या शुभेच्छा!

नागपंममीचा सण आला, पर्जन्यराजाला आनंद झाला

न्हाहून निघाली वसुधंरा, घेतला हाती हिरवा शेला…

नागपंचमीच्या शुभेच्छा!

नागपंचमीच्या निमित्ताने

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!