कास्टिंग काऊचला बळी पडल्यामुळे अभिनेत्याला सोडावी लागली होती मुंबई, नेमकं काय झालं वाचा
बॉलिवूड अभिनेता अभय वर्माने नुकताच एका मुलाखतीत सांगितले की, तो एकेकाळी कास्टिंग काऊचचा बळी कसा होता आणि त्यानंतर तो मुंबई सोडून आपल्या घरी परतला. त्यानंतर काही दिवसांनी तो पुन्हा मुंबईत आला.
