मुंबई विद्यापीठात आयुर्वेद अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर झाली आहे. आता, सीईटी बोर्डाने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा मंडळाकडून आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 9 सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी पदवी अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा मंडळाने वेळापत्रक झाहीर केले. त्यानुसार, अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती 9 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 9 ते 11 सप्टेंबर ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानुसार, विद्यापीठाने जागतिक संस्कृती आणि सभ्यता या विषयावरील विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी एक आठवड्याचा लहान अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम लिथुआनिया, स्लोव्हाकिया, रोमानिया आणि पर्शियाच्या प्राचीन संस्कृतींवर लक्ष केंद्रित करेल. 4 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेला हा अभ्यासक्रम UGC-मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र, पुरातत्व विभाग, हिंदू अभ्यास केंद्र आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आहे.हेही वाचा आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशीलराज्यातील सर्व शाळेत सीसीटीव्हीप्रमाणे पॅनिक बटण बसवण्यात येणार

मुंबई विद्यापीठात आयुर्वेद अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी जाहीर झाली आहे. आता, सीईटी बोर्डाने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा मंडळाकडून आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 9 सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी पदवी अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा मंडळाने वेळापत्रक झाहीर केले. त्यानुसार, अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती 9 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 9 ते 11 सप्टेंबर ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानुसार, विद्यापीठाने जागतिक संस्कृती आणि सभ्यता या विषयावरील विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी एक आठवड्याचा लहान अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम लिथुआनिया, स्लोव्हाकिया, रोमानिया आणि पर्शियाच्या प्राचीन संस्कृतींवर लक्ष केंद्रित करेल. 4 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेला हा अभ्यासक्रम UGC-मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्र, पुरातत्व विभाग, हिंदू अभ्यास केंद्र आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आहे.हेही वाचाआदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील
राज्यातील सर्व शाळेत सीसीटीव्हीप्रमाणे पॅनिक बटण बसवण्यात येणार

Go to Source