मुंबईकरांच्या खिशाला कात्री, भाजीपाला महागला!
मान्सूनपूर्व पावसामुळे फळे आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. फळे आणि भाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला असून आयात कमी होत आहे. सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर 10 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे.गेल्या आठवड्यापासून घाऊक बाजारात फळे आणि भाजीपाल्याची आवक कमी आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात परराज्यातून तसेच राज्याबाहेरून रविवारी 80 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारात फळे आणि भाज्यांची आवक नेहमीपेक्षा कमी आहे.अधूनमधून पडणाऱ्या पावसाचा फळे आणि भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला. फळे आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. नवीन लागवडीसाठी किमान एक ते दीड महिना लागणार आहे. त्यामुळे फळे व भाजीपाल्याचे दर वाढतच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.फळे आणि भाजीपाल्याची प्रति किलो किंमतकांदा – 40 ते 45 रुबटाटा – ४० ते ४५ रुटोमॅटो – 70 ते 80 रुभेंडी – 120 ते 140 रुगोवार – 150 ते 160वांगी – 80 ते 100फ्लॉवर – 100 ते 120कोबी – 70 ते 80मेथी – 40 ते 50धणे – 50 ते 60पालेभाज्यांच्या दरात वाढपालेभाज्यांवर पावसाचा परिणाम झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पालेभाज्यांची आवक घटली आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांची आवक कमी आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका गुच्छाची किंमत 50 रुपये ते 60 रुपये आहे.हेही वाचानवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणीकपात
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची POP गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी
Home महत्वाची बातमी मुंबईकरांच्या खिशाला कात्री, भाजीपाला महागला!
मुंबईकरांच्या खिशाला कात्री, भाजीपाला महागला!
मान्सूनपूर्व पावसामुळे फळे आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. फळे आणि भाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला असून आयात कमी होत आहे. सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर 10 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे.
गेल्या आठवड्यापासून घाऊक बाजारात फळे आणि भाजीपाल्याची आवक कमी आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात परराज्यातून तसेच राज्याबाहेरून रविवारी 80 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून बाजारात फळे आणि भाज्यांची आवक नेहमीपेक्षा कमी आहे.
अधूनमधून पडणाऱ्या पावसाचा फळे आणि भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला. फळे आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. नवीन लागवडीसाठी किमान एक ते दीड महिना लागणार आहे. त्यामुळे फळे व भाजीपाल्याचे दर वाढतच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
फळे आणि भाजीपाल्याची प्रति किलो किंमतकांदा – 40 ते 45 रु
बटाटा – ४० ते ४५ रु
टोमॅटो – 70 ते 80 रु
भेंडी – 120 ते 140 रु
गोवार – 150 ते 160
वांगी – 80 ते 100
फ्लॉवर – 100 ते 120
कोबी – 70 ते 80
मेथी – 40 ते 50
धणे – 50 ते 60पालेभाज्यांच्या दरात वाढ
पालेभाज्यांवर पावसाचा परिणाम झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पालेभाज्यांची आवक घटली आहे. बाजारात चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांची आवक कमी आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका गुच्छाची किंमत 50 रुपये ते 60 रुपये आहे.हेही वाचा
नवी मुंबईत आठवड्यातून तीन दिवस पाणीकपातकल्याण डोंबिवली महानगरपालिकेची POP गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी