मोदींचा 3.0 प्लॅन : वृद्धांची पेन्शन वाढणार!

सध्या लोकसभाच्या निवडणुकांची तयारीत सर्व पक्ष व्यस्त आहे. भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा विजय होणार असा विश्वास आहे. सध्या सरकारी अधिकारी नव्या सरकारसाठी नवीन कृती योजना बनवण्यात व्यस्त झाले आहे.

मोदींचा 3.0 प्लॅन : वृद्धांची पेन्शन वाढणार!

सध्या लोकसभाच्या निवडणुकांची तयारीत सर्व पक्ष व्यस्त आहे. भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा विजय होणार असा विश्वास आहे. सध्या सरकारी अधिकारी नव्या सरकारसाठी नवीन कृती योजना बनवण्यात व्यस्त झाले आहे. पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा कारभार सांभाळला तर आता एकूण 54 मंत्रालय आहेत तर मंत्रालयाची संख्या कमी होईल तसेच परिवहन क्षेत्रातील मंत्रालयांचे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. 

 

मोदींच्या प्लॅन 3 अनुसार, वृद्धांची पेन्शन वाढणार असल्याचे वृत्त आहे. या महिन्यात कॅबिनेट सचिवांनी बोलावलेल्या बैठकीत झालेल्या चर्चानुसार, वृद्धांची पेन्शन 2030 पर्यंत वाढणार आहे. 

तसेच पेन्शनलाभासह ज्येष्ठ नागरिकांचा वाटा 22 टक्के वरून दुप्पट म्हणजे 50 टक्यांपर्यंत करण्याचे उद्दिष्टये आहे. तर महिलांचा सह्भाग 37 टक्क्यांवरून 50 टक्के केला जाईल. 

सरकार नवीन इ वाहनांचा विक्रीवर भर देणार आहे. त्याचा हिस्सा 7 टक्क्यांवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढवले जाऊ  शकते. 

 

 Edited by – Priya Dixit 

 

 

Go to Source