‘एक चुम्मा देणार का?’ अभिनेत्रीसोबत मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झाली ही धक्कादायक घटना
Malavika mohanan : साऊथ अभिनेत्री मालविका मोहनन यांनी सांगितले की, कॉलेजच्या दिवसात ती आपल्या २ मैत्रिणींसोबत कॉलेजमधून परतत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली.