
मुंबई : महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्ष २०२३-२०२४ साठी विविध रिक्त पदांच्या भरती संदर्भात परीक्षा घेतल्या होत्या. ज्याचा निकालाची वाट बघत अनेक परीक्षार्थी ताटकळत होते. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेच्या निकाल आपण येथे जाणून घेऊ शकतात.
पुढील लिंक्स द्वारे आपण निकालाची पीडीएफ यादी त्वरित डाउनलोड करून आपला निकाल तपास करू शकतात. कृपया आपण पुढील लिंक्स द्वारे आपले निकाल माहिती करून घ्या.
Exam Result Steno (Lower Grade)
Exam Result Constable Cum Driver
सदर निकाल आपण महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत संकेस्थळावर भेट देऊन देखील बघू शकतात.